महाराष्ट्र

Yoga day: योगा:सुदृढ आरोग्यासाठी दैनंदिन जीवनाचा भाग : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Yoga day: आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्य सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी योगा करणे गरजेचे आहे. योगा हे सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून अंगीकारावा असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या कार्यक्रमात शनिवार, 21 जून रोजी केले. छत्रपती संभाजीनगर : आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्य सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी योगा करणे गरजेचे आहे. योगा हे […]