Bednintan: गो. से. महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ऑलम्पीक दिवस निमीत्त बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन
Bedmintan:स्थानिक विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगांव व्दारा संचालीत गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय खामगांव येथे आंतरराष्ट्रीय ऑलम्पीक दिना निमित्त बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन इनडोयर हॉल येथे करण्यात आले होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे क्रिडा व शारिरीक शिक्षण संचालक डॉ. अनुराग बोबडे यांनी उपस्थित स्पर्धकांना मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर अध्यक्षीय स्थानी होते. […]
