Saikshnik bhet:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खा.क प्र औद्योगिशिक्षण संस्था, खामगाव च्या प्रशिक्षणार्थ्यांची रा. प. मंडळ विभागीय कार्यालय बुलढाणा येथे शैक्षणिक भेट
Saikshnik bhet:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खा.औ.प्र. संस्था खामगाव च्या वतीने मेकॅनिक डिझेल व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांसाठी राज्य परिवहन मंडळ, विभागीय कार्यालय बुलढाणा येथे शैक्षणिक भेट आयोजित केली होती या भेटीदरम्यान प्रशिक्षणार्थ्यांना कार्यशाळेतील विविध विभाग प्रमुखांनी योग्य मार्गदर्शन करून मेकॅनिक डिझेल व्यवसायातील भविष्यातील संधी बाबत सूचना केल्या. खामगाव : दिनांक 04/06/2025 रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खा.औ.प्र. संस्था खामगाव च्या […]
