Nasbandi Karyashala:आंतरराष्ट्रीय नशाबंदी दिवसानिमित्त बुलढाणा पोलीस दल यांच्यातर्फे नशाबंदी कार्यशाळा
Nasbandi Karyashala:आंतरराष्ट्रीय नशाबंदी दिवसानिमित्त बुलढाणा पोलीस दल यांच्यातर्फे नशाबंदी कार्यशाळा गुंजकर एज्युकेशन हब मध्ये घेण्यात आली. आजच्या दिनी समाजामध्ये गाव पातळीवर शहरांमध्ये जे लोक नशेच्या आहारी गेले आहेत जे नशेचे गुलाम झाले आहेत, त्यांना नशा मुक्त होण्यासाठी तसेच भावी पिढी नशा मुक्त व्हावी यासाठी खामगाव शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार माननीय श्री रामकृष्ण पवार […]
