खामगाव

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, अंतर्गत कॉलेज ऑफ मॅनेजमेंट एम.बी.ए. अभ्यासक्रमाकरिता Entrance Exam प्रक्रियेला सुरवात….

खामगाव दि. २१ जुन २०२५  एम.बी.ए. च्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेसाठी प्रथम प्रवेश परीक्षा (Entrance Exam) देणे अनिवार्य असून या प्रवेश परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येतील या करिता https://ycmapp.ycmou.org.in/login या लिंकवर जाऊन ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेकरिता प्रथमतः Register Here द्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच नोंदणी करण्यापूर्वी उमेदवारांनी माहिती पुस्तिकेमध्ये नमूद केलेली एम.बी.ए. शिक्षणक्रमाची पात्रता असल्याची खात्री करूनच नोंदणी करावयाची आहे. प्रवेश प्रक्रियेत नोंदणी […]