Saikshnik bhet:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खा.औ.प्र. संस्था खामगाव च्या वतीने मेकॅनिक डिझेल व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांसाठी राज्य परिवहन मंडळ, विभागीय कार्यालय बुलढाणा येथे शैक्षणिक भेट आयोजित केली होती या भेटीदरम्यान प्रशिक्षणार्थ्यांना कार्यशाळेतील विविध विभाग प्रमुखांनी योग्य मार्गदर्शन करून मेकॅनिक डिझेल व्यवसायातील भविष्यातील संधी बाबत सूचना केल्या.

खामगाव : दिनांक 04/06/2025 रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खा.औ.प्र. संस्था खामगाव च्या वतीने मेकॅनिक डिझेल व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांसाठी राज्य परिवहन मंडळ, विभागीय कार्यालय बुलढाणा येथे शैक्षणिक भेट आयोजित केली होती या भेटीदरम्यान प्रशिक्षणार्थ्यांना कार्यशाळेतील विविध विभाग प्रमुखांनी योग्य मार्गदर्शन करून मेकॅनिक डिझेल व्यवसायातील भविष्यातील संधी बाबत सूचना केल्या.
या भेटीदरम्यान प्रशिक्षणार्थ्यांनी डिझेल इंजिन फ्लूड इंजेक्टर बॅटरी गिअर बॉक्स मशीन विभाग कुलिंग सीट मेटल व रंगकाम इत्यादी विभागांना भेट देऊन तेथील कामाची व प्रशिक्षणाची संधी याविषयी माहिती प्राप्त केली. यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना इंजिनचे वास्तविक कार्य तसेच फ्लूड इंजेक्टर व गिअरबॉक्स इत्यादींचे वास्तविक कार्य शिकण्यास व बघण्यास मिळाले यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खा.औ.प्र. संस्था खामगाव च्या डिझेल मेकॅनिक व्यवसायाचे निदेशक श्री सुरेंद्र वि. राजपूत व श्री जीवन सु. सातव व सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.