खामगाव दि. २१ जुन २०२५ एम.बी.ए. च्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश
प्रक्रियेसाठी प्रथम प्रवेश परीक्षा (Entrance Exam) देणे अनिवार्य असून या प्रवेश परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येतील या करिता https://ycmapp.ycmou.org.in/login या लिंकवर जाऊन ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेकरिता प्रथमतः Register Here द्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच नोंदणी करण्यापूर्वी उमेदवारांनी माहिती पुस्तिकेमध्ये नमूद केलेली एम.बी.ए. शिक्षणक्रमाची पात्रता असल्याची खात्री करूनच नोंदणी करावयाची आहे. प्रवेश प्रक्रियेत नोंदणी केल्या नंतर सविस्तर माहिती https://ycmapp.ycmou.org.in/login या लिंकवर उपलब्ध आहे.

खामगाव दि. २१ जुन २०२५ एम.बी.ए. च्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेसाठी प्रथम प्रवेश परीक्षा (Entrance Exam) देणे अनिवार्य असून या प्रवेश परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येतील या करिता https://ycmapp.ycmou.org.in/login या लिंकवर जाऊन ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेकरिता प्रथमतः Register Here द्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच नोंदणी करण्यापूर्वी उमेदवारांनी माहिती पुस्तिकेमध्ये नमूद केलेली एम.बी.ए. शिक्षणक्रमाची पात्रता असल्याची खात्री करूनच नोंदणी करावयाची आहे. प्रवेश प्रक्रियेत नोंदणी केल्या नंतर सविस्तर माहिती https://ycmapp.ycmou.org.in/login या लिंकवर उपलब्ध आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, अंतर्गत कॉलेज ऑफ मॅनेजमेंट हे जिल्ह्यातील विविध अभ्यासक्रम असलेले एकमेव असे कॉलेज आहे. तरी आपण एम.बी.ए. अभ्यासक्रमाकरिता आपल्या प्रवेश प्रक्रियेची पूर्तता लवकरात लवकर पूर्ण करावी. ही प्रक्रिया २० जून ते १९ जुलै पर्यंत असेल. या प्रक्रियेसाठी आपणास अधिक माहिती करिता कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, विठ्ठल संकुल, रेल्वे स्टेशनच्या बाजूला, डॉ. बाबा साहेब आंबेडकर पुतळ्यासमोर, खामगाव येथे भेट द्यावी. तसेच ९९६०९६५५६६, ७०३८६०९८७९ या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा.

